सुरुवात करा
कोणत्याही खास ऑफर पाहण्यासाठी आणि सदस्यत्व घेण्यासाठी तुमच्या Android डिव्हाइसवर Google Play Store ला भेट द्या. अधिक जाणून घ्या

सादर आहे Google Play Pass

कोणत्‍याही जाहिराती किंवा अ‍ॅपमधील खरेदी यांशिवाय शेकडो अद्भुत गेम आणि ॲप्ससाठी तुमचा पास. नवीन सदस्य आमच्यातर्फे चाचणी वापरून सुरुवात करू शकतात, त्यानंतर अगदी कमी मासिक किमतीत सदस्यत्व घ्या. वार्षिक सदस्यत्वदेखील उपलब्ध आहे.

Thimbleweed Park
Suzy Cube
Portal Knights
ISS HD Live: View Earth Live
Star Wars™: KOTOR
Toca Nature
Stardew Valley
Pocket City
Photo studio pro
Absolute Drift
The Battle of Polytopia
Forgotton Anne
TItan Quest
Sesame Street Alphabet Kitchen
LIMBO
Tunable: Music Practice Tools
Agent A: A puzzle in disguise
Tiny Guardians
The Tiny Bang Story
Teslagrad
.projekt
Game Dev Tycoon
Bridge Constructor Portal
Sorcery! 4
Mini Metro
Terraria
Swordigo
Sonic the Hedgehog Classic
Hidden Folks
The Almost Gone
The Gardens Between
FRAMED
Cytus II
Reigns: Game of Thrones
Monument Valley 2
Old Man's Journey
Chuchel
Grim Legends: The Forsaken Bride (Full)
King's League: Odyssey
One More Line
ELOH
Lumino City
This War of Mine
Chameleon Run
Wayward Souls
Lichtspeer
Death Squared
Shadow Fight 2 Special Edition

सुरुवात करण्यासाठी तयार आहात का?

1 साइन अप करण्यासाठी तुमच्या Android डिव्हाइसवर Play Store ला भेट द्या

1

Google Play Store ॲप उघडा

2

account_circle प्रोफाइल आयकन, त्यानंतर Play Pass वर टॅप करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Google Play Pass ची किंमत किती आहे?

भारतामध्ये Google Play Pass ची किंमत ही रु.९९ प्रति महिना आणि रु.८८९ प्रति वर्ष अशी आहे व कुटुंब व्यवस्थापक हे कुटुंबातील इतर कमाल पाच सदस्यांसोबत ॲक्सेस शेअर करू शकतात.

कोणत्या ॲप्स आणि गेमचा समावेश आहे?

Google Play Pass ने तुम्हाला शेकडो गेम आणि ॲप्स ॲक्सेस करता येतात, ज्यांमध्ये दर महिन्याला नवीन भर पडत असते. कॅटलॉग एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्या Android डिव्हाइसवर Google Play Store पहा.

माझ्याकडे Android डिव्हाइस असणे आवश्यक आहे?

होय, Play Store ची 16.6.25 आणि त्यावरील आवृत्ती व Android 4.4 आणि त्यावरील आवृत्ती असणाऱ्या मोबाइल व टॅबलेट डिव्हाइसवर Google Play Pass कंपॅटिबल आहे. सदस्यत्व घेण्यासाठी तुमच्याकडे पात्र Google खाते (एखादे असे खाते जे पालक, शाळा किंवा इतर संस्थेद्वारे व्यवस्थापित केले जात नाही) असणेदेखील आवश्यक असेल.

मला अधिक माहिती कुठे पाहता येऊ शकते?

Google Play Pass चे काम कसे चालते, कुटुंबासोबत शेअर करण्यास कशी सुरुवात करावी आणि इतर बऱ्याच गोष्टींबाबतच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा मदत केंद्र लेख पाहू शकता.

डेव्हलपर कसे सामील होऊ शकतात?

Google Play Pass मध्ये सर्वोत्तम अनुभव देईल असा एखादा ॲप किंवा गेम अनुभव तुम्ही तयार करत असल्यास, तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता आणि सहभाग घेण्यात तुम्हाला स्वारस्य आहे असे दाखवण्यासाठी हा फॉर्म भरू शकता.