Y

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मूळ लॅटिन वर्णाक्षरे
Aa Bb Cc Dd    
Ee Ff Gg Hh
Ii Jj Kk Ll Mm Nn
Oo Pp Qq Rr Ss Tt
Uu Vv Ww Xx Yy Zz

Y (उच्चार: वाय) हे लॅटिन वर्णमालेमधील २६पैकी २५वे अक्षर आहे. हे अर्धस्वरासारखे असल्याने हे देवनागरीतल्या य किंवा आय् या व्यंजन-उच्चारांसाठी किंवा ई या स्वरोच्चारासाठी वापरले जाते. ayचा उच्चार दीर्घ ए होतो तर eyचा दीर्घ ई होतो.