डोग्री भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डोग्री
डोगरी ڈوگرى
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश जम्मू हिमाचल प्रदेश, पंजाब प्रदेश
लोकसंख्या ४० लाख
भाषाकुळ
लिपी फारसी, देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-२ doi
ISO ६३९-३ doi[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

डोग्री ही भारत देशाच्या हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तान देशाच्या काही भागामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. ही भाषा ५० लाख लोक वापरतात. पाकिस्तानमध्ये डोग्रीला पहाडी असे म्हटले जाते.

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार डोग्री ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा[स्रोत संपादित करा]