Friday, April 1, 2022

ताज्या बातम्या

महाराष्ट्र निर्बंधमुक्त

मुंबई : राज्यात मास्कसह कोरोनाचे सर्व निर्बंध हटवून राज्य सरकारने गुढीपाडव्यानिमित्त जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले...

टॉप न्यूज

राजकीय

उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत असताना आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी...
6,277FansLike
39FollowersFollow
5,514FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांविरोधात वक्तव्ये करत असताना आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी...

महाराष्ट्र

महाराष्ट्र निर्बंधमुक्त

मुंबई : राज्यात मास्कसह कोरोनाचे सर्व निर्बंध हटवून राज्य सरकारने गुढीपाडव्यानिमित्त जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले...

देश

पंतप्रधान मोदी पुन्हा सर्वात शक्तिशाली भारतीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने जाहीर केलेल्या २०२२ मधील १०० शक्तिशाली भारतीयांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आहेत. अव्वल...

क्रीडा

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत ग्रामीण खेळांना प्रोत्साहन

नवी दिल्ली : खेलो इंडिया योजनेच्या अनेक उपक्रमांपैकी एक, “ग्रामीण आणि स्थानिक/आदिवासी खेळांना प्रोत्साहन”, हा उपक्रम विशेष करून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह देशातील ग्रामीण क्रीडा...

विदेश

Will Smith

ऑस्कर पुरस्कार २०२२ : म्हणून विल स्मिथने क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली

नवी दिल्ली : यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक विचित्र घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ...

संपादकीय

नाराजांची महाआघाडी

महाराष्ट्रात जनमत डावलून तीन भिन्न मतप्रवाहांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता मिळवली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले हे महाविकास आघाडी...

सिंधुदुर्ग

मुक्या प्राण्यांच्या झुंजींना बंदी घालण्याची मागणी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस सुरु असलेल्या मुक्या प्राण्यांच्या झुंजींना पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी गोवंश रक्षण समिती आणि महाराष्ट्र लोकाधिकार समिती सदस्य अविनाश...

रत्नागिरी

रिफायनरी प्रकल्प तिथेच होणार – नितेश राणे

सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूरमधील...

रायगड

आदित्य यांच्या तटकरेंसोबतच्या स्नेहभोजनावर शिवसैनिक नाराज

अलिबाग (वार्ताहर): पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खासदार सुनील तटकरे कुटुंबियांसोबतच्या स्नेहभोजनावर रायगड मधील शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. त्यांची नाराजी समाजमाध्यमांवर पाहायला मिळत असून...

रिलॅक्स

अरुंधतीची लोकप्रियता ही सक्षम अभिनयाची पावती

मनोरंजन : सुनील सकपाळ आई कुठे काय करते? हा सध्या एक राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. स्टार प्रवाह चॅनेलवर सुरू असलेल्या ‘आई कुठे काय करते!’ शीर्षकाखालील...

प्रेमात पडणाऱ्यांसाठी ‘मुरांबा’

मनोरंजन : सुनील सकपाळ स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता शशांक केतकर हा सर्वांसमोर येत आहे. १४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मालिकेसह भूमिकेबाबत...

कायम भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न

मनोरंजन : सुनील सकपाळ खाकी’ ते ‘दृष्यम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून लक्षात राहिलेला कमलेश सावंत हा मराठीतील एक कसदार अभिनेता ‘फास’ या नव्या चित्रपटाद्वारे सर्वांसमोर...

जिंदगी कैसी है पहेली हाये…

नॉस्टेल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिने पत्रकार अनुपमा चोपडा यांनी २०१३ साली लिहिलेल्या एका पुस्तकाचे नाव होते, “मरण्यापूर्वी हे १०० चित्रपट पाहाच.” (100 films to see...

कोलाज

होळी : वाईट शक्तीच्या दहनाचे प्रतीक

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ म्हणत रंगाची उधळण करत येणारी, जीवनात समृद्धीचे रंग भरणारी, आयुष्य आनंदाने जगा असा आशीर्वाद देणारी, पुरणपोळी...

‘प्रेमाला वयाचं बंधन नसतं’

मनोरंजन : सुनील सकपाळ 'तू तेव्हा तशी' म्हणत शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशी या जोडीने झी मराठी टीव्हीवर दमदार पुनरागमन केलं आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

होळीतलं साजरं रूप

स्वयंसिद्धा : प्रियानी पाटील कोकणात साजरी होणारी होळी ही एका विशिष्ट देवखेळे आणि गोमूच्या नाचांनी आकर्षित करणारी ठरते. देवांचं रूप म्हणून याकडे पाहिले जाते. होळी,...

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

कोकणी बाणा : सतीश पाटणकर भारतीय तरुण पिढीला कौशल्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २०२२  ही योजना सुरू केली आहे. ही...

अध्यात्म

नामात असणे म्हणजे शुद्धीवर असणे

 ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज दारूड्यांच्या मेळाव्यात सारेच धुंदीत असतात. पण त्यातला एखादा दारू न प्यालेला असला, तर बाकीचे...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल