Tuesday, February 1, 2022

ताज्या बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्प Budget 2022 : कॉर्पोरेट, सहकार क्षेत्राला मोठा दिलासा; अर्थमंत्र्यांकडून...

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील काही महत्वाचे निर्णय आणि तरतूद खालीलप्रमाणे आहे. कोरोना संकट काळातही जीएसटीमधून...

टॉप न्यूज

राजकीय

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे ‘हिंदुस्थानी भाऊ’चा हात?

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला तोडफोडीचे गालबोट लागले असून परिस्थिती...
6,277FansLike
39FollowersFollow
5,514FollowersFollow
1,530SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे ‘हिंदुस्थानी भाऊ’चा हात?

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला तोडफोडीचे गालबोट लागले असून परिस्थिती...

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनो चर्चा करा, आंदोलन हे शेवटचे पाऊल – वर्षा गायकवाड

मुंबई : “सध्या मी धारावीला राहत नाही. मी मंत्रालयाजवळच्या बंगल्यात वास्तव्याला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करावी ही मागणी आहे. मागच्या दोन वर्षांपासून...

देश

केंद्रीय अर्थसंकल्प Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी विविध घोषणा केल्या. यंदाच्या...

क्रीडा

भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा; कायरन पोलार्ड कर्णधार

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना वेस्ट इंडिज क्रिकेट संघाशी मायदेशात होणार आहे. आगामी मालिकेसाठी बुधवारी (२६ जानेवारी) टीम इंडियाची...

विदेश

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे १० सैनिक ठार

इस्लामाबाद (हिं.स.) : बलुचिस्तान प्रांतातील केच जिल्ह्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या तळावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांत १० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून...

संपादकीय

अर्थसंकल्पीय अधिवेशन; विरोधकांची कसोटी

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. प्रथेप्रमाणे नवीन वर्षाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण पार पडले. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या...

निवडणुकीतील बजेट

सिंधुदुर्ग

कणकवली : ग्रामपंचायत पोट निवडणूक, जाणवली-माईनमध्ये भाजपाचे उमेदवार विजयी

कणकवली : माईण ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एका जागेसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपचे नितीन पाडावे ४५, श्रीकृष्ण घाडीगांवकर २८ आणि नोटा ३ असे मतदान झाले. त्यात...

रत्नागिरी

आमचेच नेते शिवसेनेचे खच्चीकरण करुन राष्ट्रवादीचे बळ वाढवताहेत

मुंबई : शिवसेनेचे खच्चीकरण करायचे आणि राष्ट्रवादीचे बळ वाढवायचे अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती, असा धक्कादायक आरोप दापोली मंडणगड खेडचे आमदार आणि...

रायगड

रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करा

नरेश कोळंबे कर्जत : कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. शासन निर्णयाप्रमाणे ज्या तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये आदिवासी बहुल भाग आहे तसेच २००१ च्या...

रिलॅक्स

कायम भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न

मनोरंजन : सुनील सकपाळ खाकी’ ते ‘दृष्यम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून लक्षात राहिलेला कमलेश सावंत हा मराठीतील एक कसदार अभिनेता ‘फास’ या नव्या चित्रपटाद्वारे सर्वांसमोर...

जिंदगी कैसी है पहेली हाये…

नॉस्टेल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिने पत्रकार अनुपमा चोपडा यांनी २०१३ साली लिहिलेल्या एका पुस्तकाचे नाव होते, “मरण्यापूर्वी हे १०० चित्रपट पाहाच.” (100 films to see...

किरण माने यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : राजकीय भूमिका घेतल्याने सिने अभिनेते किरण माने  यांना 'मुलगी झाली हो' या सिरियलमधून काढून टाकण्यात आलं. यामुळे मनोरंजन विश्वात आता खळबळ उडाली...

फरहान-शिबानीची लगीनघाई

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल  (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif)  शाही...

कोलाज

महाआघाडीत शिवसेना कुठे आहे?

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनतेने सरकार स्थापन करण्यासाठी भाजप- शिवसेना युतीला कौल दिला होता. पण भाजपने सत्तावाटपाचा दिलेला शब्द...

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे सशक्तीकरण

कोकणी बाणा : सतीश पाटणकर एमएसएमई सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे प्रतिनिधित्व करते. भारतासारख्या विकसनशील देशात एमएसएमई व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा पाया आहे. एमएसएमई क्षेत्रातील भारताच्या...

पंजाबच्या चाव्या कोणाकडे?

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसने आपली सत्ता...

पतंग

गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी आजही बालमन पक्ष्याप्रमाणे उडायला अधीर असते. कसं उडायचं? हे शोधतानाच पतंगाशी मैत्री झाली. त्याचा दोर आपल्या हाती असल्याने अप्रत्यक्षपणे आपणच आकाशात...

अध्यात्म

नामात असणे म्हणजे शुद्धीवर असणे

 ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज दारूड्यांच्या मेळाव्यात सारेच धुंदीत असतात. पण त्यातला एखादा दारू न प्यालेला असला, तर बाकीचे...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल