लॉस एंजेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लॉस अँजलीस
Los Angeles
अमेरिकामधील शहर

New LA Infobox Pic Montage 5.jpg

Flag of Los Angeles, California.svg
ध्वज
Seal of Los Angeles, California.svg
चिन्ह
लॉस अँजलीस is located in कॅलिफोर्निया
लॉस अँजलीस
लॉस अँजलीस
लॉस अँजलीसचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८५०
महापौर अँटोनिओ व्हिलारायगारोसा
क्षेत्रफळ १,२९०.६ चौ. किमी (४९८.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३३ फूट (७१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३७,९२,६२१
  - घनता ३,१६८ /चौ. किमी (८,२१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.lacity.org


लॉस अँजेलस (इंग्लिश: Los Angeles; En-us-los-angeles.ogg उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[१] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस अँजलीस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.

दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस अँजलीस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस अँजलीसचा जगात न्यू यॉर्क महानगरतोक्यो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[२][३][४] लॉस अँजलीस जगातील तिसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[५][६] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस अँजलीसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.

शहर रचना[संपादन]

मलहॉलंड रस्त्यावरून टिपलेले लॉस एंजेल्सचे विस्तृत छायाचित्र. डावीकडून: सांता अ‍ॅना डोंगर, लॉस एंजेल्स शहरकेंद्र, हॉलिवूड, लॉस एंजेल्स बंदर, पालोस व्हर्देस द्वीपकल्प, सांता कातालिना बेट व लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ.

भूगोल[संपादन]

लॉस एंजलेस महानगर १,२९०.६ किमी इतक्या विस्तारात पसरलेले आहे[७]

हवामान[संपादन]

लॉस अँजलीसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाउस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[८]

लॉस अँजलीस (दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसर) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से) 68.1
(20.1)
69.6
(20.9)
69.8
(21)
73.1
(22.8)
74.5
(23.6)
79.5
(26.4)
83.8
(28.8)
84.8
(29.3)
83.3
(28.5)
79.0
(26.1)
73.2
(22.9)
68.7
(20.4)
75.6
(24.2)
दैनंदिन °फॅ (°से) 58.3
(14.6)
60.0
(15.6)
60.7
(15.9)
63.8
(17.7)
66.2
(19)
70.5
(21.4)
74.2
(23.4)
75.2
(24)
74.0
(23.3)
69.5
(20.8)
62.9
(17.2)
58.5
(14.7)
66.2
(19)
सरासरी किमान °फॅ (°से) 48.5
(9.2)
50.3
(10.2)
51.6
(10.9)
54.4
(12.4)
57.9
(14.4)
61.4
(16.3)
64.6
(18.1)
65.6
(18.7)
64.6
(18.1)
59.9
(15.5)
52.6
(11.4)
48.3
(9.1)
56.6
(13.7)
सरासरी पर्जन्य इंच (मिमी) 3.33
(84.6)
3.68
(93.5)
3.14
(79.8)
0.83
(21.1)
0.31
(7.9)
0.06
(1.5)
0.01
(0.3)
0.13
(3.3)
0.32
(8.1)
0.37
(9.4)
1.05
(26.7)
1.91
(48.5)
15.14
(384.7)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.01 inch) 6.5 6.0 6.4 3.0 1.3 0.6 0.3 0.5 1.2 2.0 3.1 4.3 35.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 225.3 222.5 267.0 303.5 276.2 275.8 364.1 349.5 278.5 255.1 217.3 219.4 ३,२५४.२
स्रोत: NOAA[९][१०]

जनसांख्यिकी[संपादन]

वाहतूक[संपादन]

संस्कृती[संपादन]

खेळ[संपादन]

लॉस अँजलीस शहराने १९३२१९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता. खालील चार व्यावसायिक संघ लॉस अँजलीस महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
लॉस एंजेल्स लेकर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९४९
लॉस एंजेल्स क्लिपर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९८४
अ‍ॅनाहाइम डक्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग होंडा सेंटर १९९३
लॉस एंजेल्स किंग्ज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्टेपल्स सेंटर १९६७
लॉस एंजेल्स डॉजर्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल डॉजर पार्क १९५८
लॉस एंजेल्स एंजल्स ऑफ अ‍ॅनाहाइम बेसबॉल मेजर लीग बेसबॉल एंजल्स स्टेडियम ऑफ अ‍ॅनाहाइम १९६१

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Table 1: Annual Estimates of the Population for Incorporated Places Over 100,000, Ranked by July 1, 2005 Population: April 1, 2000 to July 1, 2005". 2005 Population Estimates. United States Census Bureau, Population Division. June 20, 2006. Archived from the original (CSV) on २७ जुलै २०१४. January 26, 2007 रोजी पाहिले.
  2. ^ The 150 richest cities in the world by GDP in 2005, dated March 11, 2007. The list fails to include Taipei. Retrieved July 3, 2007.
  3. ^ The United States Conference of Mayors and The National Association of Counties, 2007; Standard & Poor's DRI[मृत दुवा], June 2008.
  4. ^ Bureau of Economic Analysis, 2009; GDP by Metropolitan Area, September 24, 2009 .
  5. ^ "Revealed: Cities that rule the world". CNN. April 10, 2010. December 27, 2010 रोजी पाहिले.
  6. ^ "The Global Cities Index 2010". Foreign Policy. 2010. March 4, 2011 रोजी पाहिले.
  7. ^ U.S. Census[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  8. ^ Pool, Bob; Lin II, Rong-Gong. "L.A.'s hottest day ever". लॉस एंजेल्स टाइम्स. April 21, 2010 रोजी पाहिले.
  9. ^ "Climatography of the United States No. 20 (1971–2000) - Los Angeles Downtown USC, CA" (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. 2004. 2010-07-25 रोजी पाहिले.
  10. ^ "NOAA". NOAA.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: