Wednesday, May 13, 2020

ताज्या बातम्या

केंद्राकडून १४ राज्यांना ६१९५ कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांना सहन करावी लागत असलेली महसुलाची घट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने १४ राज्यांना ६१९५ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. मात्र...

टॉप न्यूज

राजकीय

1,266FansLike
38FollowersFollow
5,359FollowersFollow
1,490SubscribersSubscribe

व्हिडिओ

महामुंबई

मुंबईतील कोरोना रोखण्याची आठ सनदी अधिकाऱ्यांवर जबाबदारी

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊनचा कालावधी संपत आला तरी रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आठ सनदी अधिकाऱ्यांची फौज नियुक्त केली आहे. सात परिमंडळाची जबाबदारी त्यांच्याकडे...

महाराष्ट्र

राज्यात १४ मे पासून दारुची ‘होम डिलिव्हरी’

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये गुरुवार, दि: १४ मे पासून दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह...

देश

केंद्राकडून १४ राज्यांना ६१९५ कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यांना सहन करावी लागत असलेली महसुलाची घट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने १४ राज्यांना ६१९५ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. मात्र...

क्रीडा

विराट कोहली हा क्रिकेटमधील रॉजर फेडरर, एबी डेविलियर्सकडून स्तुतीसुमने

चेन्नई (वृत्तसंस्था) : भारताचा कर्णधार विराट कोहलीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डेविलियर्सने स्तुतीसुमने उधळली आहेत. तो क्रिकेटमधील रॉजर फेडरर आहे, अशा शब्दात एबीने...

विदेश

चीनवर हल्ल्यासाठी अमेरिकेच्या हालचालींना वेग; ‘किलर मिसाइल्स’ सज्ज!

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरस, साउथ चायना सी, जपान आणि तौवानच्या मुद्यावरून चीन आणि अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण आहे. यातच आता अमेरिकेने पीएलएसह युद्धाची तयारी...

संपादकीय

अग्रलेख : कोरोनामुळे रोजगाराची संधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात लाखोंचे रोजगार गेलेले आहेत, तर बहूतांश छोटे-मोठे उद्योग बंदच पडले आहे. उद्योगमंत्र्यांनी राज्यातील २५ हजार उद्योग...

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा रूग्ण

कुडाळ (प्रतिनिधी) : एकीकडे रत्नागिरीमध्ये मुंबईहून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असताना आता सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही धोका निर्माण होऊ लागला आहे. जिल्ह्यात आणखी एक...

रत्नागिरी

कोरोनाचा कहर : रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ वर

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर पोहोचली होती. मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना...

रायगड

उरणमध्ये एकाच कुटुंबातील २१ जण कोरोनाबाधित, रायगड पुन्हा रेड झोनमध्ये!

पनवेल (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारच्या पार गेला आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रायगडमधील उरण तालुक्यात एकाच वेळी...

रिलॅक्स

लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे हॉट मॉडेल पूनम पांडे ला अटक, BMW कारही झाली जप्त

मुंबई  (प्रतिनिधी) : हॉट अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिला लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री म्हणजेच १० मे ला...

ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

‘बिग बीं’चा फुटला बांध मुंबई (प्रतिनिधी) : एप्रिल २०२० हा महिना बॉलिवूडकरांसाठी अत्यंत दु:खदायक ठरला आहे. या महिन्याच्या अखेरीस बॉलिवूडने दोन दिग्गज कलाकारांना गमावले. २९...

ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत राजकीय नेत्यांना शोक

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने गुरुवारी मुंबईत निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनावर देशातील राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले...

नीतू सिंग-ऋषी कपूर यांची ‘लव्हस्टोरी’

मुंबई (प्रतिनिधी) : ऋषी कपूर आणि नीतू कपूर या जोडीचा पहिला सिनेमा ‘जहरीला इन्सान’ होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. नीतू अगदी १४ वर्षांच्या...

कोलाज

‘निर्भया’ला न्याय, तरी आव्हान कायम

अॅड. योगिनी बाबर महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षा प्रदान करता यावी म्हणून ‘दिशा’ कायद्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलावणार अशी घोषणाबाजी करून महाविकास आघाडी सरकारने आश्वस्त केले खरे, पण...

हुकूमशाहीला आमंत्रण?

भाऊ तोरसेकर एक गोष्ट मान्य करावी लागेल, कितीही निष्ठूर व बेदरकार असले तरी अजून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या बहुमताचा बेछूट वापर करण्याची ‘काँग्रेसी हिंमत’ आलेली...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी हायटेक तंत्रज्ञान

महेश धर्माधिकारी कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अनेक देशांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. यात मुख्यत: यंत्रमानव आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केला जात आहे. अमेरिकेतल्या प्रसिद्ध टाईम...

इतनी शक्ती हमे दे ना दाता!

श्रीनिवास बेलसरे गेले कितीतरी दिवस आपण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर एका भयानक संकटाची माहिती ऐकतो, पाहतो आहोत. त्यात आपल्याला सरकार आणि वृत्तवाहिन्या या संकटाशी कसा सामना...

अध्यात्म

प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवा

तुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते? प्रत्येकजण सुखासाठी...

मनोरंजन

व्हायरल व्हायरल

उमंग

श्रद्धा संस्कृती

सुखदा

शिकू आनंदे

मजेत मस्त तंदुरुस्त

वास्तू वेध

किलबिल